ePub पुस्तके

PDF वाचण्यासाठी तुमच्या मोबाईलवर वर Adobe acrobat असावा लागतो.ePub साठी तसाच एखादा Reader लागतो. उदा.

मोबाईलसाठी LITHIUM नावाचे app फ़्री आहे. Laptop PC साठी READIUM हे गुगल app चांगले आहे.

तो READER चांगला चालतो. यात वाचताना कसा अनुभव येतो ते कळवा. ईपब मध्ये शब्दांचे आकार कमी जास्त करता येतात व वाचताना अनेक सुविधा असतात.

वेडा बाळू (epub-3)

श्यामची आई

पंचतंत्र

अपुर्वरंग

मितवा